शिवचरित्र वर्जन 7.0 उपलब्ध

शिवचरित्र चे वर्जन 7.0 उपलब्ध आहे, कृपया एप्लिकेशन अपडेट करुन घ्या.
या अपडेशन मध्ये तुम्हाला पुढील नविन फिचर्स उपलब्ध होतील.
– तुम्ही कोणत्याही पोस्ट च्या खाली कमेंट करु शकता
– तसेच एखाद्या पोस्ट च्या अंडर असलेल्या कमेंट्स वाचुन त्यावर प्रतिक्रिया देवू शकता.
त्याचप्रमाणे..

वर्जन 6.0 चे फिचर्स पुढीलप्रमाणे
– पोस्ट मधील एखादी इमेज झूम करुन बघता येते.

[एप्लिक्सेशन संदर्भात काही सुचना, इश्युज असतील तर कृपया shivajagar@gmail.com य मेल आयडी वर कळवा ]

 

मराठ्यांच्या इतिहासातील शौर्य दिवस

 

*14जानेवारी 1761*

पानिपतच्या तिसऱ्या राष्ट्रीय युद्धात
समर्पित झालेल्या महारणधुरंधर मराठा सैनिकांना,सेनापतींना विनम्र अभिवादन.
🙏🚩🙏🚩🙏🚩
जयस्तू मराठा
गोड-धोड खाऊन मकरसंक्रांती अवश्य साजरी करा पण राष्ट्ररक्षणा करिता पानिपतच्या युद्धात अजरामर झालेल्या आपल्या पुर्वजांना मात्र विसरू नका.
#१७६१_रक्तरंजित_संक्रांत
#पानिपत
#खूब_लढे_वो_मरहट्ट

Digital History Broadcasting Campaign  कडून  आपणांस व आपल्या परिवारास  #मकरसंक्रातीच्या #शिवमय #शुभेच्छा.

’शिव-चरित्र’ शेअर करा

आपले नाव लिहा आणि जादू पहा,
3D Cash , A कॅश , B कॅश,
एप इन्स्टॉल करो ओर ५०  रु. फ्री मे पाओ…
घर बैठ के रोजाना कमाओ…

 

अशाप्रकारच्या चार दोन रुपयासाठी लाचार करणारे एप्लिकेशन्स कोण पण शेअर करतो…

पण आपल्या शिवरायांचे “शिवचरित्र” शेअर करायला, शिवरायांचे मावळेच पाहीजेत..

हे ऍप्लिकेशन इन्स्टॉल केल्यावर तुम्हाला पाच पन्नास रुपये मिळणार नाहीत, परंतु
तुमच्या खिशात असलेल्या पाच-पन्नाच रुपयांचे ’पन्नास लाख’ बनवण्यासाठीची प्रेरणा मात्र नक्की मिळेल..

https://play.google.com/store/apps/details?id=shivacharitra.arrowwing

3D Cash , A कॅश , B कॅश वाल्यांनी या मॅसेज पासुन दुर रहा, कारण..
येथे पाहीजे जातीचे, येरा गबाळ्याचे काम नोहे.

[कृपया शेअर करा]

Shiv-Charitra – 4.0 Now Available

For Application “Shiv-Charitra”, New vision (4.0) is available , Please go to google play store and  update this application, You will get bellow features.
Enabled Social Shearing Option.
Now You can share any post from this application any other social apps like facebook , whatsapp

New Update (3.0) Available

For Application “Shiv Charitra”, New vision (3.0) is available , Please go to google Please and  update this application, You will get some new features.

In this updation we
Removed some issues, and bugs
Improved Graphics quality
Application Is More faster now
Now You can able to load previous posts