जगातील,आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय आणि मार्ग …

जगातील,आणि तुमच्या जीवनातील प्रत्येक समस्येवर उपाय आणि मार्ग …
कोणतीही एक समस्या घ्या आणि या चरित्रा कड़े बाघा
मार्ग तरी सापडेल किंवा आपल्याला आपली चूक तरी कळेल (
स्व अनुभवावरून सांगतोय )
फक्त तो मार्ग किंवा चूक खिलाडू वृत्तिने स्विकारायची हिमनत पाहिजे
जीवनप्रवास संपवणं हां पर्याय नाही
आपण शिवसूर्याचे पाईक आहोत
अंधारात लुप्त होणं शोभत नाही