अवनी मंडल निर्यावनी करावे,यवनाक्रांत राज्य आक्रमावे – शिवाजी राजे

रामचंद्र अमात्य यांनी शिवाजी राजांची स्वराज्य साधनेची जी निति होती ती आज्ञापत्रात लिहून ठेवली आहे. शिवाजी राजांच्या मनात काय काय होते हे या समकालीन लोकांनी लिहून ठेवले नसते तर आपल्या सर्वाना ही माहिती कुठून मिळाली असती.

सोर्स : https://raigad.wordpress.com

शिवाजी महाराज – “हिंदू सेनाधिपति”

हेन्री रेविंगटन चे शिवाजी महाराजांना हिंदू सेनाधिपती म्हणून संबोधणारे पत्र

गेल्या 150 वर्षांमधे शिवाजी महाराज हे कसे आपल्या विचारांचे होते हे सांगण्याचा प्रयत्न बऱ्याच लोकांनी केला आहे. यात अमुक समाजाचा शिवाजी, तमुक समाजाचा शिवाजी झाले ! अलीकडच्या काळात तर डावे-उजवे सर्वच विचारधारांचे लिहून झाले आहे.

पण शिवाजी राजांचा संबध हिंदू या शब्दाशी जोडला गेला तर जणू काय खुप मोठे संकट येणार आहे असा आविर्भाव तथाकथित फुरोगामि, फेक्युलर आणतात. पण सत्य हे सत्यच असते, अश्या सर्व फेक्युलर-फुरोगामि लोकांनी खालील पत्रातील उल्लेख वाचावा.

इस्ट इंडिया कंपनीचा भारतातील प्रतिनिधी आणि राजापूरच्या वखारीचा प्रमुख ‘हेनरी रेव्हिंगटन’ याने १३ फेब्रु १६६० या दिवशी शिवाजी महाराजांना एक पत्र पाठवले आहे, त्यात तो पत्राच्या सुरवातीला महाराजांना उद्देशून लिहितो
– “General of the Hindoo forces” (हे हिंदू सेनाधिपती शिवाजीराजा), म्हणजेच त्याकाळी  देखील इंग्रजांची धारणा होती की शिवाजी महाराज हे हिंदूंचे अधिपती आहेत !

जे त्या इंग्रजाना समजले ते आताच्या फुरोगामि आणि फेक्युलर लोकांना समजत नाही !! दुर्दैव !  दुसरे काय ?

तिरुवन्नमलाई येथील मशिदी पाडून पुन्हा मंदिर उभरा – शिवाजी राजे

दक्षिण दिग्विजयाच्या वेळी जिंजी चा किल्ला जिंकल्यानंतर महाराज तिरुवन्नमलाई येथे गेले असताना तेथील दोन मंदिरे पाडून यवनानी मशिदी उभरल्या होत्या हे राजांना समजताच त्यांनी त्या मशिदी पाडून पुन्हा मंदिर उभारले आणि तिथे दीपोत्सव सुरु केला.

Source: https://raigad.wordpress.com

शिवाजी राजे – दौलतखान यास कुचराई केल्यामुळे नोकरीवरुन काढून टाकले

जंजीरेकर सिद्दी याच्या विरोधात न लढता दौलतखान परत आल्यामुळे शिवाजी राजांनी त्यास नोकरी वरुन काढून टाकले.

बरीच फेक्युलर आणि फुरोगामि मंडळी शिवाजी राजांच्या सैन्यात यवन खुप होते अशी दवंडी पीटत असतात त्यांनी जरा खालील पत्र डोळे उघडे ठेवून वाचावे.

सोर्स : https://raigad.wordpress.com

परमेश्वरानेच हे कृत्य करण्याचा संदेश दिला आहे – शिवाजी महाराज

शिवाजी राजांनी शाईस्तेखानावर कसा हल्ला केला हे स्वताच पत्र लिहून रावजी पंडित यांना कळवले. या हल्यात खानाचा मुलगा,जावई,12 बायका,40 सरदार  आणि बरीच लोक मारले गेले. पण हा हल्ला करन्यासंदर्भात महाराज म्हणतात ” परमेश्वरानेच हे कृत्य करण्याचा संदेश दिला आहे ”

सोर्स : https://raigad.wordpress.com

महाराष्ट्रराज्याच्या वतिने साकारण्यात आलेल्या चित्ररथाला प्रथमक्रमांक

युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या विशेष प्रयत्नातून प्रजासत्ताकदिनी राजपथावर महाराष्ट्रराज्याच्या वतिने साकारण्यात आलेल्या चित्ररथाला प्रथमक्रमांक मिळाला आहे. हा चित्ररथ साकार करण्यासाठी मेहनत घेतलेल्या कलाकारांचे, कारागीराचे
व युवराज संभाजीराजेंचे हार्दीक अभिनंदन….!

खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करुन शिवाजीस दिली आहे – औरंगजेब

शिवाजी राजांच्या पराक्रमाचि दखल दिल्ली दरबारी औरंगजेबच्या सरदारानी त्याला दिल्यावर औरंगजेब म्हणाला ” खुदाने मुसलमानाची पातशाही दूर करुन शिवाजीस दिली आहे, आता शिवाजीची चिंता जिवि सोसवत नाही”

सोर्स : https://raigad.wordpress.com

 

हिंदूधर्म संरक्षणासाठी फार प्रयत्न केले पाहिजेत – शिवाजी राजे

शिवाजी राजे – हिंदूधर्म संरक्षणासाठी फार प्रयत्न केले पाहिजेत

1) ” तुर्काचा जबाब तुर्कितच दिला पाहिजे ”
2) ” दक्षिण देशांच्या पटावरुन इस्लामचे नाव धुवून टाकले पाहिजे
वरील सर्व वाक्य शिवजी राजांनी मिर्झा राजा जयसिंग याला लिहलेल्या पत्रात आलेली आहेत.
शिवकालीन पत्र सार संग्रह खंड 1 क्रमांक 1042 मुद्दामुनाच् संदर्भ देतो आहे खात्री करुन घ्यावी.

सोर्स : https://raigad.wordpress.com

शिवाजी राजे – धर्मास विरुद्ध यैसी पाषांड मते राज्यात होऊ देऊ नये

धर्माच्या आणि राज्याच्या बाबतीत शिवाजी महाराज यांचे धोरण किती कडक होते हे रामचंद्र पंत आमात्य यानी लिहून ठेवले आहे आवर्जून वाचाण्या जोगे आहे.

सोर्स : https://raigad.wordpress.com